गच्ची
सगळी कडे शांतता होती, रात्रीचा १ वाजला होता आणि त्या हॉटेल च्या गच्चीत ते दोघं समोर एकमेकान कडे नुसते बघत उभे होते, आकाशात खूप सार्या चांदण्या होत्या चंद्राच्या सुंदर प्रकाश पडला होता ,मनात खूप सारे प्रश्न घेऊन ते एकमेकान कडे बघत बसले .
काही वर्ष पूर्वी दोघं एकाच कॉलेज मध्ये शिकत होते,चांगले मित्र होते कॉलेज संपला आणि ते स्वताच्याच जगात गुंग झाले ,आठवणी तर येत होत्या पण काय माहित मेसेज करावा कि नाही यात सगळा राहून गेलं
आज तो त्याच्या बायको सोबत बाहेर आला होता आणि ती एका मीटिंग साठी
जग खूप छोटा आहे तिला नेहमी वाटायचा तो आपल्याला परत भेटेन कधी तरी कुठेतरी.....
लिफ्ट मध्ये त्यांची भेट झाली आणि ती लिफ्ट त्या गच्ची वर येऊन थांबली...
तिथे ते दोघेच होते
फक्त दोघे शब्दही नव्हते
त्याला त्याच्या बायकोचा कॅल आला आणि तोः लिफ्ट मधु परत गेला एका अनोळखी माणसा सारखा तिला परत एकटीला सोडून कायमचाच.....
ती गच्ची वर तशीच आकाशाकडे पाहत राहिली .............
दुरून गाण्याचा आवाज येत होता
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की,
अजूनही चांदरात आहे
उगीच स्वप्नात सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे ...
बस एवढीशीच होती गोष्ट या इवल्याश्या जगातली :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पिंजरा
दुनिया गोल आहे ,मला नेहमीच वाटतं
आम्ही आधी चाळीत राहत होतो आत्ता तिथे कॉंक्रिट च्या मोठ्या मोठ्या इमारती झाल्या
चाळीत राहत असताना तिथे एक काका काकू राहत होते
त्यांना एक मुलं आणि एक मुलगी होती पण तरी त्यांची जोडी पहिली कि असा वाटायचं कि खरा प्रेम असा असत.
ते दोघं खूप छान वाटायचे सोबत
आज मी पुण्याला जायला निघाले . दादर वरून बस पकडन्यासाठी धावत पळत गेले
बस मध्ये जाऊन बसले तेव्हा निवांत स्वास सोडला
बाजूला बघते तर खूप वर्षांनी त्या काकू माझ्या समोर आल्या
मला खूपच आनंद झाला
पण त्या एकट्याच होत्या कसा आहे कायम त्यांना सोबत बघायची सवय झाली होती
आम्ही बोलू लागलो
हळू हळू मला समजला त्या एका सुंदर पिंजऱ्यात बंदिस्त होत्या '
काही गोष्टी दिसतात तश्या नसतात
काकांना त्यांनी कोणाशी बोललेलं देखील आवडत नव्हता
संशयी स्वभाव , रोजचा त्रास पण कोणाला काय सांगणार
बाहेरच्यांना नेहमीच ते एक सुंदर खुश जोडपं वाटायचं
काकांच्या बोलण्यातला दुःख तीव्र पाने जाणवत होता
३ तास कसे संपले समजलाच नाही
माझा स्टॉप आला आणि मी उतरले
खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसतात पण त्या तश्या नसतात
बस एवढीशीच होती इवल्याश्या जगातली गोष्ट..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पहिला मेट्रो प्रवास
जुई एक नवीन लग्न झालेली मुलगी..
नाशिकला राहणारी जुई आता लग्न होऊन मुंबईत अली होती
पदवीधर ती शिक्षण संपताच लग्न करून दिला
लग्नाला तरी महिना झाला होता
आता दिवसभर घरी बसून काय करायचा
तिने असाच नेट वर अँप्लिकेशन्स देऊन ठेवलेले
काल संद्याकाळी तिला एका नोकरीची ऑफर अली
वर्सोवा ला राहणाऱ्या तिला जॉब चाकाला इथे मिळाला
आता घरी कसा सांगावा
सकाळी नास्ता करताना तिने हे सगळणं सांगितलं
आणि घरात छोटा तुफानाच आला
सासू सासरे नणंद सगळे बोलले कि काय गरज या जॉब ची
मुळात आपण शीमंत असताना जॉब करायचाच का ?
तू आत्ता आलीस आणि रंग दाखवायला सुरु केलास
तुला मुंबई चा काही माहित तरी आहे का ?
असे अनेक बोचरे प्रश्न
तिने तिच्या घाबरलेल्या नजरेने नवर्याकडे पहिला
तो म्हणाला आता तू निर्णय घेतलाच आहेस ना
आता मला नको विचारूस
आणि घाबरायचं काय त्यात ,तुला हवा ते कर
असा बोलून तो ऑफिस ला गेला
तिला काहीच कळेना कि नवरा तरी आपल्या बाजूने आहे कि नाही
रंगवलाय कि खरंच मन पासून बोलला य
घरातून आवरून ती निघाली
मनात खूप विचार ,घाबरलेली ती मेट्रो स्टेशन वर अली
सगळी कडे माहितीचे बोर्ड लिहलेलेच होते
तिकीट काढून ती प्लॅटफॉर्म वर आली
तिचा हा पहिला प्रवास
पहिली ट्रेन तर तिने अशीच सोडून दिली कारण त्या मेट्रो चे दरवाजे आपोआप बंद होतात तिला भीती वाटली
पुढच्या ट्रेन मध्ये हिम्मत कडून चढली
एका मुलीला स्टेशन विचारला
ती उतरली आणि समोर तिचा नवरा उभा होता ,तिला बघून खूप खुश होता
मला माहित होता तू करशील
i am proud of u
ill support u to b independent.
love u
असा बोलून तो तिला घेऊन गेला ऑफिस पर्यंत....
या इवल्याश्या जगात खूप काही घडत फक्त आपण त्या गोष्टीला कसे सामोरे जातो हे महत्वाचा
म्हणूनच तर डर के आगे जीत है दोस्तो....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुरा न माो होळी है .
बाहेर गोंगाट कानावर येत होता .नको वाटत होता तो आवाज ,दोन्ही कान बंद करून पण हा गोंगाट का कानावर येतो आहे ."नाही ऐकायचा मला हा आवाज "
म्हणे बुरा न मनो होळी है मला विचारा कितना बुरा होता हैं ये त्याव्हर !
एक वर्षा पूर्वी किती सुंदर होते माझे आयुष्य .
एकुलती एक मुलगी म्हणून किती लाडात वाढवले मला.
अभ्यासात हुशार होते मी .कॉम्पुटर इंजिनियर झाले .कुठेतरी छान नोकरी भेटली असती मला, पण मी निवडले शिक्षण क्षेत्र .एक कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी भेटली मला .कॉलेजचे ते वातावरण खूप आवडायचे मला.आजूबाजूला डोळ्यात खूप स्वप्न घेऊन फिरणारी ती मुले .खुश होते मी .घरा पासून फक्त तीन किलोमीटर वर कॉलेज होते .बाबानी छान स्कुटर घेऊन दिली होती .एक दिवस उशीर झाला .स्कुटर वेगात चालावताना अचानक स्कुटर स्लीप झाली काही कळण्या आधी रोडवर पडले मी .पाठी मागून एकदम जवळ येऊन एक गाडी थांबली त्यातून एक मुलगा उतरला .त्याने हात दिला ,उठवले पाणी दिले .स्कुटर उचलून दिली .पुन्हा पुन्हा मॅडम लागले ते नाही विचारात होता .मी मात्र त्याच्या कडे वेंधळ्या सारखी बघत होते .पडल्यामुळे केसाचा क्लिप तुटून केस मोकळे सुटले याचे मला भान नव्हते .तो मात्र माझा सुटलेल्या केसात हरवला होता .तीच आपली आणि त्याची पाहिले ओळख .नंतर भेटी होत गेल्या .काहो दिवसात लग्न ठरले .दिवस कसे भुरकून उडून जात होते,किती ती लग्नाची खरेदी .कुठे जायचे काय काय करायचे .दिवसातील किती वेळ फोन वर बोलण्यात जात होता .दोन दिवसाने होळी होती .त्या दिवशी आम्ही मस्त एक हॉटेल मध्ये डिनर केला .खूप सारे स्वप्न घेऊन मी त्याचा निरोप घेतला आणि घरी निघाले .आज सगळं कसं सुंदर वाटत होते .मस्त वातावरण होते .अचानक रस्त्यावर काही मुले येताना दिसली खूप मोठे टोळके होते ते ,मोठ्या मोठ्याने गाणे म्हणत ते रंग खेळत होते,मीबाजूने जात होते .त्यातील काही मला माझा कडे येताना दिसले .दुसर्याच क्षणी मी जोरात किंचाळे ह.डोळे प्रचंड जळत होते .बुरा न मनो होळी चा आवाज कणावर येत होता .मी स्कुटर सहा पडले .बाजूचा आवाज शांत झाला .कोणी तरी मला घेऊन जात होते .नंतर हॉस्पिटलचा वास .काही वेळाने शुद्ध गेली .
खूप वेळाने शुद्दीवर आले मी ,"तिच्या डोळ्यांना रंगा मधील केमिकल मुळे इजा झाली " ,एवढेच आपण ऐकले नकळत हात डोळ्या कडे गेले ,मोठे बँडेज हाताला लागले .माझी दृष्टी गेली होती ,त्या दिवशी माझ्या चेहरा खराबझाला होता ,तो कायमचाच ,काही दिवस तो येत राहिला .माझी नजर परत येईन की नाही .सांगता येणार नाही हे समजले आणि माझा नजरे सारखा तो मला सोडून गेला .हा दुहेरी आघात आज हि आपण पचवू नाही शकलो ..... आणि म्हणे बुरा न मानो होली है !
असे किती असतील या उत्सवाचे बळी होत असतील .माझा सारखे कायमचा एकच रंग घेऊन जगायला मजबूर फक्त काळा आणि काळा .
माझ्या इवल्याश्या जगातली हि एक जग उध्वस्त करणारी गोष्ट .
होळी खेळ पण कोणाचं जग उध्वस्त करू नका.....
happy holi.

No comments:
Post a Comment