स्मृतीस विनम्र अभिवादन ....
आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन राय..
...
..{२२ मई १७७२ - २७ सितंबर १८३३)..
अनेक क्रांतिकारक भारताला गुलामगिरी मधून सोडवण्या चा प्रयत्न करत होते त्याच काळी राजा राम मोहन राय यांनी देखील इंग्रज विरोधी शंखनाद केला होता .इंग्रज निघून जावे म्हणून प्रयत्न करत असतानी बालविवाह सारखा वाईट रिती विरोधी चळवळ सुरु केली . सतीप्रथा आणि जात-पात असा अनिष्ट प्रथा ना बढावा देणाऱ्या कट्टर पंथी लोकांची भूमिका मोठी होती .
"मी हिंदू धर्मचा नाही तर त्या मधील वाईट गोष्टीच विरोध करतो .असे ते बोलत असत ."
राजा राम मोहन राय असी व्यक्ती होती ज्यांनी भारतातील प्राचीन गौरवशाली परंपरा ज्या चांगल्या होत्या त्या स्वीकार करत असतानी नवीन विचारणा योग्या जागा मिळून दिली
त्यांनी हिंदुच्या अनिष्ट ,अर्थहीन परंपराना विरोध केला .
त्याच्या भावच्या मृत्यु नन्तर त्याची वाहिनी सती गेली .त्यांनी खूप विरोध केला पण ते नाही थांबवू शकले.आणि ते तों पर्यंत विसरू शकले नाही जो पर्यंत कायद्यांनी सती प्रथा बंद झाली नाही .
त्यांनी प्राचीन आणि नवीन साहित्याचा अभ्यास केला .त्याचे विचार मांडतानी ते नेहमी मर्यादित ठवत असत ज्या मुळे कोणच्या भावना दुखवल्या जाऊ नाही
आपल्या विचराच्या लोकना एकत्रित करून त्यांनी ब्राह्म समाज्याची स्थापना केली .
सती प्रथा बंद करणे विधवा विवाह चे समर्थन करणे .असे महान कार्य केले .
त्या काळी असा सुधारणा करणे आणि त्या अमलात याव्या यासाठी चळवळ करणे किती मोठे काम होते .
म्हणूच त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात ..

.jpg)