Monday, 23 September 2013
कधी ना कधी आपण आजूबाजूला किवा पेपर मध्ये वाचतो अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली असे का ?
कोणाला काय आवडते कोणाला काय .
कोणी शांत असतात कोणी चंचल
कोणी कसे असो सगळ्यांना नेहमी माणसात राहणे आवडते .
त्याल नेहमी सुखात आणि दुखत सामील होणारे कोणी तरी हवे असते
सगळेच नशीब मात्र अलग अलग असते.कोणाला खूप मित्र परिवार असतो .
तर कोणाला एक पण मित्र नसतो .आपले कोणी असावे .आपण पण कोणला मदत करावी .
असे वाटत असते .नशिबानी मग कोणी भेटते मग असी माणसे एक वेगळ्या दुनियात जगायला लागतात .पण कोणती गोस्ट काही काळा साठी असते हे ते विसरून जातात .आजूबाजूला होणार्ते बदल त्याच्या लक्षात येतच नाही. मग ते स्वताला विचारात राहतात माझी चूक काय .
त्याच्या लक्षात येत नाही त्याची चूक हि कि त्यांना बदलता काळा बरोबर बदलता येत नाही .मग असे लोक मरण जवळ करतात .लोकच साठी ती एक आत्महत्या असते .आपल्या आजूबाजूला अये अनेक लोक असतात .ज्यांना आपण समजू शकत नाही .कारण त्याचे वागणे आपल्यला आवडत नसते .आपल्यला त्यच्या वागण्या चा त्रास होतो मग आपण त्यांना टाळतो .मग आपला जागून काही उपयोग नाही असे त्यांना वाटायला लागते .
आणि मग एक दिवस आपल्यला कळते अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली .
आपल्यला जर कोणाला मदत करता आली तर नक्की करा .काय माहित आपण कोणला समजून घेऊ शकू
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment