Monday, 16 September 2013

गणपती उत्सव...

गणपती उत्सव मध्ये सगळी कडे आनंदी आनंद असतो .अनेक प्रकारच्या तर काही खूप उंच मूर्ती बघायला भेटतात .काही खूप छान वाटतात .आणि मुर्तीकाराचे कौतुक देखील वाटते .पण म्हणून कसा पण मूर्ती बनवल्या जातात .गिरगाव मधील खेतवाडी १ ते १३ असे पर्त्यक गल्ली मध्ये सुदर आणि उंच मूर्ती बघायला भेटतात पण काल एक मूर्ती बघीतली आणि नाही आवडली .
.

No comments:

Post a Comment